Weight Loss: हे 5 ड्रिंक्स पिऊन करा दिवसाची सुरुवात, काही महिन्यांत होईल वेटलॉस

Edited by Harshada J S  Image credit: Sana Makbul Instagram 

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण जे खातो, त्यामुळे आपल्या पचनसंस्थेसह आरोग्यावरही परिणाम होतात.

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करताय का? तर मग डाएटमध्ये या पाच ड्रिंक्सचा तुम्ही समावेश करू शकता. 

Image credit: Canva

स्ट्रॉबेरी ज्युस हे एक उत्तम हायड्रेटिंग ड्रिंक आहे, याद्वारे शरीराला पोषकघटकांचा पुरवठा होतो. हा ज्युस संपूर्ण शरीरासाठी विशेषतः पचनसंस्थेसाठी चांगला असतो.

Image credit: Canva Image credit: Canva

काकडीमध्ये 96% पाणी असते, जे शरीरासाठी पोषक आहे. यामुळे वजन घटण्यासह मदत मिळते.

Image credit: Canva

चयापचयाची क्षमता सुधारण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे पालकचा रस, यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळेल. 

Image credit: Canva

गाजरामध्ये पॅक्टिन हे एक सॉल्युबल फायबर असते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी कमी होण्यास मदत मिळते आणि वजनही नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

वजन घटवण्यासाठी बीट ज्युस पिणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण अतिशय कमी असते. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्सचे प्रमाणही जास्त असते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

वजन होईल पटकन कमी, घरच्या घरी तयार करा हे ड्रिंक

marathi.ndtv.com