वजन होईल पटकन कमी, घरच्या घरी तयार करा हे ड्रिंक 

Edited by Harshada J S Image credit: Khushi Kapoor Instagram

वजन घटवण्यासाठी बहुतांश लोक कित्येक उपाय करतात.

Image credit: Canva

जिम, योग आणि डाएट यासारख्या गोष्टी फॉलो करतात; पण काही केल्या वजन कमी होत नाही. 

Image credit: Canva

चिंता करू नका, केवळ ही एक ट्रिक वापरून तुम्ही शरीराचे वाढलेले वजन घटवू शकता.

Image credit: Canva

नियमित ग्रीन टी प्यायल्यास शरीराचे वजन झटकन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

भांड्यामध्ये 2 कप पानी उकळून घ्या व गॅस बंद करा. गरम पाण्यात 2 चमचे ग्रीन टी पावडर मिक्स करा. चहा तयार झाल्यानंतर गाळून घ्या व प्या.

Image credit: Canva

ग्रीन टीमुळे चयापचयाची क्षमता सुधारते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते व शरीराला ऊर्जा देखील मिळते.

Image credit: Canva

ग्रीन टीमुळे शरीराची पचनप्रक्रिया मजबूत होते. यातील पोषणतत्त्व त्वचेसाठीही लाभदायक असतात.

Image credit: Canva

ग्रीन टीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल व अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे शारीरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बाजारात मिळतेय विषारी हळद, 'या' गोष्टींची केली जातेय भेसळ

Image credit: Canva
marathi.ndtv.com