20 विविध पदवी घेणारे देशाचे सर्वाधिक शिक्षित राजकारणी
Edited by Harshada J S Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram देशातील सर्वाधिक शिक्षित व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram देशातील सर्वाधिक शिक्षित व्यक्तीकडे केवळ एक नव्हे तर तब्बल 20 विविध विषयांतील पदवी त्यांनी संपादित केल्या होत्या.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram महाराष्ट्रातील माजी मंत्री श्रीकांत जिचकर यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram 14 सप्टेंबर 1954मध्ये श्रीकांत जिचकर यांचा नागपुरात जन्म झाला.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram नागपुरातूनच त्यांनी MBBS व MDमध्ये पहिली पदवी घेतली. यानंतर त्यांनी आणखी 19 मास्टर डिग्री संपादित केल्या.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram संस्कृत, इतिहास, इंग्रजी भाषा, मानसशास्त्र, राजकारण इत्यादी विषयांमध्ये त्यांनी पदवी मिळवल्या.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram 22/03/2024 श्रीकांत जिचकर यांनी 1973पासून ते 1990पर्यंत 42 विद्यापीठांमध्ये परीक्षा दिल्या. त्यांनी या सर्व पदवी प्रथम श्रेणीमध्ये संपादित केल्या आहेत.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram जिचकर यांनी कित्येक पदकही मिळवले होते. ते IAS-IPSही होते.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram 2 जून 2004 रोजी त्यांचे निधन झाले. पण आजही लहान वयामध्ये इतक्या पदवी संपादित करण्याचा त्यांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही.
Image credit: Yajnavalkya Jichkar Instagram आणखी वाचा
नशीब चमकले! मजुराला खाणीत सापडला 80 लाखांचा हिरा
marathi.ndtv.com