सापापेक्षाही अतिशय भयंकर प्राणी, एक थेंब विषानंही होतो मृत्यू

Edited by Harshada J S
Image credit: Canva

सापाचे नाव ऐकताच विषाच्या दंशाचा विचार मनात येतो. 

Image credit: Canva

पण आज आपण त्याहून अतिशय विषारी प्राण्याची माहिती जाणून घेणार आहोत. 

Image credit: Canva

ब्ल्यु रिंग ऑक्टोपस हा प्राणी अतिशय विषारी आहे. 

Image credit: Canva

या प्राण्याच्या विषावर अद्याप कोणत्या प्रकारचे औषधोपचार उपलब्ध नाही.

Image credit: Canva

ब्ल्यु रिंग ऑक्टोपसमध्ये टेट्रोडोटॉक्सिन नावाचे विष असते. 

Image credit: Canva

या प्राण्यातील एक ग्रॅम विषामुळेही एखाद्या व्यक्तीला मिनिटभरात लकवा मारु शकतो. 

Image credit: Canva

ब्ल्यु रिंग ऑक्टोपस हा प्राणी दिसायला पिवळा आणि चॉकलेटी रंगाचा असतो. पण त्यावरील वर्तुळं निळ्या रंगाची असतात. 

Image credit: Canva

ब्ल्यु रिंग ऑक्टोपस आपल्या वर्तुळातूनच विष बाहेर सोडतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

उन्हाळ्यात संत्र्याचा ज्युस पिण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com