प्रवास होणार सुसाट! महाराष्ट्राला मिळणार आणखी 8 नवे महामार्ग
Edited by Harshada J S Image credit: IANS Image credit: IANS महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या महामार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे, याची माहिती जाणून घेऊया...
Image credit: IANS शक्तिपीठ महामार्गासह मल्टीमॉडल कॉरिडोर, नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर-चंद्रपूर एक्सप्रेसवे
Image credit: IANS Image credit: PTI भंडारा-गडचिरोली एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्गाला जोडून वाढवण-नाशिक एक्सप्रेसवे
Image credit: PTI मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा विस्तार, भिवंडी-कल्याण उन्नत मार्ग इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.
Image credit: CM Devendra Fadnavis X एमएसआरडीसीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तत्काळ पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी निधीची उभारणी करण्यात यावी: CM फडणवीस
Image credit: PTI हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 1 लाख कोटी रुपये लागणार आहेत. कोणताही प्रकल्प मागे ठेवू नका: CM फडणवीस
Image credit: PTI त्यासाठी कर्ज, बॉण्ड्स आणि सिक्युरिटायझेशन असे प्रारूप तयार करून त्याचे नियोजन करा: CM फडणवीस
Image credit: IANS पण सर्व प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला सुद्धा गती द्या: CM फडणवीस
Image credit: PTI नवीन प्रकल्पांसंदर्भात प्राधान्याने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आणखी वाचा
Gold Rate: 9 महिन्यांत 96 हजार रुपये, सोनं मोडणार रेकॉर्ड
marathi.ndtv.com