मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Edited by Harshada J S Image credit: Manoj Satvi 
Image credit: Manoj Satvi 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी (31 मे) भीषण अपघात झालाय. 

Image credit: Manoj Satvi 

अपघातामध्ये कारमधील तीन जणांचा मृत्यू झालाय आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. 

Image credit: Manoj Satvi 

गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारची कंटेनरला मागील बाजूने जोरदार धडक बसल्याने ही दुर्घटना घडलीय.

Image credit: Manoj Satvi 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटामध्ये हा भीषण अपघात झालाय.

Image credit: Manoj Satvi 

अपघातामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झालाय.

Image credit: Manoj Satvi 

ग्लोरिया व्हॅलेस, क्लेटन व्हॅलेस, फॅबिओला व्हॅलेस अशी मृतांची नावे आहेत. 

Image credit: Manoj Satvi 

जखमींना मनोर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

आणखी वाचा

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक, CM फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती

marathi.ndtv.com