मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट, कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून खुला
Edited by Harshada J S
Image credit: CM Eknath Shinde Instagram
11/07/2024
हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा 11 जुलै सकाळी 7 वाजेपासून तात्पुरत्या स्वरुपात खुला करण्यात आलाय.
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याची बुधवारी (10 जुलै) प्रत्यक्ष पाहणी केली.
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहील.
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
तर प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा टप्पा बंद राहील.
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
सागरी सेतूपर्यंत जाण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरुपाचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
हाजी अली ते खान अब्दुल गफार खानपर्यंतचा उत्तर दिशेने जाणाऱ्या साधारण 3.5 किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात ही मार्गिका खुली करण्यात आलीय
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
या मार्गिकेवरुन पुढे जाऊन फक्त सागरी सेतूकडे जाता येईल.
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
प्रकल्पातील विविध टप्पे जसजसे पूर्ण होत आहेत तसतसे ते वाहतुकीसाठी खुले करून दिले जाताहेत- CM
11/07/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram
Image credit: CM Eknath Shinde Instagram
आणखी वाचा
आरक्षणाबाबत CM शिंदेंनी राजकीय पक्षांना केले हे मोठे आवाहन
marathi.ndtv.com