Edited by Shreerang Khare Image credit: Canva

मेट्रो मार्ग आणि त्यांचे क्रमांक माहिती आहेत का?

Line 1:  वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर

Line 2A : दहीसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम
Line 2 B :  अंधेरी पश्चिम ते मंडाळे

Image credit: Canva

Line 3 : कुलाबा - बीकेसी, सीप्झ (आरे)

Line 4 : वडाळा, मुलुंड, ठाणे, कासारवडवली.
Line 4 A: कासारवडवली ते गायमुख

Line 6:  स्वामी समर्थ नगर (ओशिवरा), कांजुरमार्ग, विक्रोळी

Line 7 : दहीसर पूर्व ते गुंदवली. 
Line 7 A : अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

Line 9 : दहीसर पूर्व ते मीरा भाईंदर

प्रस्तावित किंवा सुरू झालेले अन्य मेट्रो मार्ग

Line 8 :  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

Line 10: गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड)

Line 11: वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

Line 12: कल्याण, डोंबिवली, तळोजा

आणखी वाचा

बाई काय प्रकार! बनावट नोटा देऊन 2 किलो सोने लांबवले, अनुपम खेर चर्चेत

marathi.ndtv.com