बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची महत्त्वपूर्ण माहिती एका क्लिकवर
Edited by Harshada J SImage credit: PTI
Image credit: PTI
कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनदरम्यानच्या सेवेचा शुभारंभ 9 मे रोजी करण्यात आला.
Image credit: PTI
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. 10 मेपासून प्रवासी या मार्गावरुन प्रवास करु शकणार आहेत.
Image credit: CMO
बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाबाबतची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Mumbai Metro 3 X
स्थानकांची संख्या - 6 (सर्व भूमिगत) अंतर – 9.77 किमी, हेडवे - 6 मिनिटे 20 सेकंद
Image credit: Mumbai Metro 3 X
तिकिटाचे दर - किमान भाडे 10 रुपये, कमाल भाडे 40 रुपये
गाड्यांची संख्या - आठ, फेऱ्यांची संख्या - 244 फेऱ्या
Image credit: Mumbai Metro 3 X
Image credit: PTI
प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- 15 मिनिटे 20 सेकंद
तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे 10 रुपये, कमाल भाडे 60 रुपये
Image credit: Mumbai Metro 3 X
Image credit: PTI
एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) : 208
Image credit: CMO
एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) : 67
आणखी वाचा
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मुंबईच्या सुपुत्राला वीरमरण