रणवीर अलाहबादिया प्रकरणात संसदीय समितीची कारवाई, मुंबई पोलीसही पोहोचले घरी
Edited by Harshada J S Image credit: Ranveer Allahbadia Insta
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहबादिया वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.
Image credit: Ranveer Allahbadia Insta
अश्लील विधान केल्याप्रकरणी त्याच्या घरी मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) मुंबई पोलिसांचे एक पथक दाखल झाले होते.
Image credit: Ranveer Allahbadia Insta
रणबीर अलाहबादियाने पालकांशी संबंधित केलेल्या अश्लील टिप्पणीवर संसदीय समितीने कारवाई केलीय.
Image credit: Ranveer Allahbadia Insta
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेट प्रसारित करणाऱ्या प्लॅटफॉर्मवरही कारवाई करण्यात येणार आहे.
Image credit: Ranveer Allahbadia Insta
इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये रणवीरने अश्लील विधान केले होते. यानंतर त्याच्यावर चौफेर टीका केली जातेय.
Image credit: Ranveer Allahbadia Insta
रणवीरसह कार्यक्रमातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Image credit: Ranveer Allahbadia Insta
रणवीरने केलेले अश्लील विधान यू-ट्युबवरून हटवण्यात आले आहे.
Image credit: Ranveer Allahbadia Insta
सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर रणवीर अलाहबादियाने जाहीररित्या माफी मागितली.
Image credit: Ranveer Allahbadia Insta आणखी वाचा
आक्षेपार्ह विधानामुळे रणवीर अलाहबादिया वादात, CM फडणवीस म्हणाले...
marathi.ndtv.com