गेटवे ऑफ इंडिया का आणि कोणी बांधले?

Edited by Harshada J S Image credit: Canva

गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. 

Image credit: Canva

पण गेटवे ऑफ इंडिया हे कोणी आणि का बांधले? हे तुम्हाला माहिती आहे का...

Image credit: Canva

1911मध्ये ब्रिटनचा राजा जॉर्ज V व राणी मेरी कॉम भारत यात्रेवर होते. त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाचे निर्माण करण्यात आले. 

Image credit: Canva

राजा जॉर्ज V आणि राणी मेरी भारतामध्ये येणारे ब्रिटिश साम्राज्यातील पहिले राजा-राणी होते. 

Image credit: Canva

पण ते भारतात येईपर्यंत गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती झाली नव्हती. यादरम्यान राजा-राणीला गेटवे ऑफ इंडियाचे कार्डबोर्डचे मॉडेल दाखवण्यात आले. 

Image credit: Canva

31 मार्च 1913 रोजी गेटवे ऑफ इंडियाचे तत्कालिन राज्यपालांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. 

Image credit: Canva

4 डिसेंबर 1924 रोजी गेटवे ऑफ इंडियाचे लोकार्पण करण्यात आले.

Image credit: Canva

स्कॉटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेटने गेटवे ऑफ इंडियाचे डिझाइन तयार केले. 

Image credit: Canva

आणखी वाचा

प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिराची इतक्या कोटींमध्ये होणार डागडुजी

marathi.ndtv.com

Your Page!