मुंब्रा-दिवा स्टेशनदरम्यान भीषण दुर्घटना, ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू
Edited by Harshada J SImage credit: PTI
Image credit: PTI
मुंब्रा-दिवा स्टेशनदरम्यान ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी (9 जून) सकाळी घडली.
Image credit: PTI
या दुर्घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
Image credit: PTI
मुंब्रा रेल्वे स्टेशनदरम्यान दोन्ही ट्रेन एक वळण ओलांडत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: PTI
ट्रेनच्या दरवाज्यामध्ये उभ्या असणाऱ्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांवर आदळल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
Image credit: PTI
ट्रेन विरुद्ध दिशेने जात असताना प्रवाशांची बॅग एकमेकांवर आदळल्याचे म्हटलं जात आहे.
Image credit: PTI
आताच्या तसेच मुंबईतील सर्व नवीन उपनगरीय ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील, असा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलीय.
Image credit: PTI
अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण, कोणाला होणार फायदा?