गायक ऋषिकेश रानडेचे घराचे स्वप्न पूर्ण, PHOTOS पाहिले का?

Edited by Harshada J S Image credit: Hrishikesh Ranade Insta
Image credit: Hrishikesh Ranade Insta

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षांचे स्वागत करण्यापूर्वी गायक ऋषिकेश रानडेने चाहत्यांसोबत जीवनातील मोठी गोष्ट शेअर केलीय. 

Image credit: Hrishikesh Ranade Insta

ऋषिकेश रानडेने मुंबईमध्ये हक्काचे घर घेतलंय आणि त्याचे फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअरही केले आहेत. 

Image credit: Hrishikesh Ranade Insta

घराच्या सुंदर-सुंदर फोटोंसह त्यांना एक भावनिक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केलीय.

Image credit: Hrishikesh Ranade Insta

12 वर्षांपूर्वी मी आणि प्राजक्ताने पुण्यातून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला, जो आमच्यासाठी कठीण होता: ऋषिकेश

Image credit: Hrishikesh Ranade Insta

पण मॅग्नेटिक सिटी मुंबईने आमचे प्रेमाने स्वागत केले: ऋषिकेश

Image credit: Hrishikesh Ranade Insta

11 वर्षांपूर्वी आम्ही पुण्याहून विलेपार्ले येथे आले, पण घरापासून दूर आहोत; असे कधीही जाणवले नाही: ऋषिकेश

Image credit: Hrishikesh Ranade Insta

पार्लेकर आणि कौटुंबिक मित्रांसोबत बंध इतके मजबूत झाले की पार्ल्यामध्ये स्वतःचे स्थान मिळेल का?असे स्वप्न पडू लागले: ऋषिकेश

Image credit: Hrishikesh Ranade Insta

पूर्वीच्या घरमालकांचा जिव्हाळ्यामुळे भाडेतत्त्वावरील खोली असताना आम्ही भावनिकदृष्ट्या त्या जागेशी जोडले गेले होतो: ऋषिकेश

Image credit: Hrishikesh Ranade Insta

हक्काच्या घराचा मोठा निर्णय घेण्यापासून ते गृहप्रवेशापर्यंत सर्व गोष्टींना प्रत्यक्षात आकार मिळाला,असेही ऋषिकेशने म्हटलंय. 

Image credit: Hrishikesh Ranade Insta

नवीन घरामध्ये पाऊल ठेवले, ही भावना खूप खास असल्याचंही ऋषिकेश रानडेने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा

प्रतिभा पवारांच्या शेजारी बसलेली तरुणी कोण?

marathi.ndtv.com