Kolkata Doctor Case: विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले, पोलिसांनी केला लाठीचार्ज 

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: IANS

कोलकात्यातील महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाला न्याय मिळवा, यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी नबन्ना मोर्चा काढला होता. 

Image credit: IANS

 सचिवालय भवनाला घेराव घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते.

Image credit: IANS

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्जसह पाण्याचाही मारा केला. 

Image credit: IANS

आंदोलकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

Image credit: ANI

तसेच घटनेस जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्याचीही मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.

Image credit: ANI

मुख्यमंत्री बॅनर्जी महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 

Image credit: ANI

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

आणखी वाचा

आगरतळामध्ये पावसाचा हाहाकार, ठिकठिकाणी साचले पाणी

marathi.ndtv.com