आगरतळामध्ये पावसाचा हाहाकार, ठिकठिकाणी साचले पाणी

Image credit: IANS
Edited by  Harshada J S

त्रिपुरातील आगरतळामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. 

Image credit: ANI

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. घर-दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरले आहे.

Image credit: ANI

खबरदारी म्हणून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

Image credit: ANI

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

Image credit: ANI

पुरामुळे स्थानिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Image credit: PTI

अमरपूर येथील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. 

Image credit: ANI

त्रिपुरातील अमरपूर पूर्णतः पाण्याखाली गेले आहे.

Image credit: ANI

शेतांमध्येही पाणी साचले आहे.

Image credit: ANI

अमरपूर येथील मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे.

Image credit: ANI

आणखी वाचा

लखपती दीदी गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत आहेत, PM मोदींनी केले कौतुक

marathi.ndtv.com