नागपूर हिंसेमध्ये DCP निकेतन कदम गंभीर जखमी, IT कंपनीची नोकरी सोडून कसे बनले IPS?

Edited by Harshada J S Image credit: Niketan Kadam Insta
Image credit: PTI

नागपूरमधील महाल परिसरात 17 मार्चला दोन गटामुळे हिंसाचार घडला. 

Image credit: PTI

औरंगजेबची कबर हटवण्यावरुन दोन गटांत राडा झाला. यानंतर जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. 

Image credit: Niketan Kadam Insta

शोधमोहीमेदरम्यान पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

Image credit: Niketan Kadam Insta

दरम्यान निकेतन कदम यांची IPS अधिकारी होण्याची कहाणी प्रेरणादायी आहे.

Image credit: Niketan Kadam Insta

निकेतन कदम महाराष्ट्र कॅडर 2018 बॅचचे IPS अधिकारी आहेत. 

Image credit: Niketan Kadam Insta

निकेतन यांचे शालेय शिक्षण नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेतून झाले. 

Image credit: Niketan Kadam Insta

यानंतर निकेतन यांनी डिप्लोमा आणि बीटेक पदवी संपादित केली. 

Image credit: Niketan Kadam Insta

बीटेक केल्यानंतर त्यांना आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. 

Image credit: Niketan Kadam Insta

पगार चांगला असतानाही निकेतन यांचे मन कामामध्ये रमत नव्हते. 

Image credit: Niketan Kadam Insta

कारण निकेतन यांना आयपीएस अधिकारी व्हायचं होते. 

Image credit: Niketan Kadam Insta

निकेतन यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत आले आणि तेथेच त्यांनी अभ्यास सुरू केला. 

Image credit: Niketan Kadam Insta

तिसऱ्या प्रयत्नात निकेतन यांना यश मिळाले आणि त्यांची निवड झाली. 

आणखी वाचा

 नागपूर पेटले, दोन गटांत हिंसाचार! अंगावर शहारे आणणारे 20 PHOTOS

marathi.ndtv.com