भाजीपाल्याची आवक घटली, दर वाढण्याची शक्यता
Edited by Harshada J S
Image credit: Canva
18/04/2024
नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा पावसाची कमतरता तसेच अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
Image credit: Canva
18/04/2024
नैसर्गिक संकटामुळे आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Image credit: Canva
18/04/2024
सध्या टोमॅटो 20 रुपये किलो, बटाटे-मिरचीची 60 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
Image credit: Canva
18/04/2024
येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Image credit: Canva
18/04/2024
महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडू शकते.
Image credit: Canva
18/04/2024
नंदुरबारमध्ये भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
Image credit: Canva
18/04/2024
पण यंदा नैसर्गिक संकटांमुळे भाजीपाल्याची लागवड कमी झाल्याने आवक घटण्याची शक्यता आहे.
Image credit: Canva
18/04/2024
आणखी वाचा
कणिक मळताना करताय या चुका? होतील दुष्परिणाम
18/04/2024
marathi.ndtv.com