पाचवीतील विद्यार्थिनीला दाखवला अश्लील VIDEO, आणखी एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

Image credit: Canva Edited by Harshada J S
Image credit: Canva

शाळेमध्ये कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला.

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

नंदुरबारमधील एका नामांकित शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीसोबत ही घटना घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

नराधमाने विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर भेटण्यासाठी बोलावले. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

संबंधित शाळेवर ही धक्कादायक घटना लपवण्याचा आरोप करण्यात येत आहे. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

झाडाझडतीदरम्यान शाळा प्रशासन दोषी आढळल्यास याबाबतही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 

प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

सिमेंट प्लेट वापरून मुंबई-गोवा महामार्ग गुळगुळीत बनवणार

marathi.ndtv.com