महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी - CM शिंदे
Edited by Harshada J SImage credit: Canva
महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी AI आधारीत डिजिटल मार्केटिंग ॲप करावे, असे निर्देश CM शिंदेंनी दिले.
Image credit: Canva
शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Image credit: Canva
ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तू शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Image credit: Canva
बचत गटांच्या वस्तूंना मोठी मागणी असते, म्हणून राष्ट्रीय स्तरावरही बाजारपेठ मिळावी - C M शिंदे
Image credit: Canva
राष्ट्रस्तरिय बाजारपेठ मिळावी म्हणून उमेद, NULM, माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Image credit: CMO Maharashtra
धर्मवीर आनंद दिघे महारोजगार ॲपच्या माध्यमातून शासकीय स्तरावर असंघटीत कामगारांचे डिजिटल जॉबकार्ड तयार करण्याची संकल्पनाही यावेळेस सादर करण्यात आली.
Image credit: CMO Maharashtra
आणखी वाचा
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठे गिफ्ट