National Sports and Adventure Awards 2024 :मनू आणि कार्तिक आर्यनच्या या फोटोची चर्चा
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI राष्ट्रपती भवनामध्ये शुक्रवारी (17 जानेवारी) राष्ट्रीय खेल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळेस चेस चॅम्पियन ग्रँडमास्टर डी गुकेश, हॉकी टीमचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image credit: PTI पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनू भाकर यांनाही ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Image credit: PTI यादरम्यान मनू भाकर आणि कार्तिक आर्यनची भेट झाली. त्यांच्या भेटीचा फोटो चर्चेत आला आहे.
Image credit: PTI यापूर्वीही मनू आणि कार्तिक आर्यनने एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव केला होता.
Image credit: PTI मनूने चंदू चॅम्पियन सिनेमातील कार्तिकच्या अभिनयाची स्तुती केली होती.
Image credit: PTI चंदू चॅम्पियन सिनेमामध्ये कार्तिकने देशाचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती.
Image credit: Kartik Aaryan Insta आणखी वाचा
सैफसाठी प्रत्येक वेळेस... करीना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला
marathi.ndtv.com