सैफसाठी प्रत्येक क्षणाला... करीना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला
Edited by Harshada J SImage credit: Kareena Kapoor Insta
Image credit: PTI
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण त्याच्यासाठी प्रार्थना करताहेत.
Image credit: Varinder Chawla
करीना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरनंही सैफच्या प्रकृतीप्रती चिंता व्यक्त केली आहे. त्याच्यासाठी प्रत्येक क्षणी प्रार्थना करतोय, असेही शाहिदने म्हटलं.
Image credit: Varinder Chawla
आशा आहे की सैफची प्रकृती सुधारत असेल आणि आम्हा सर्वांनाच त्याच्यासाठी काळजी वाटतेय, असेही शाहिदने म्हटले.
Image credit: Varinder Chawla
मुंबईसारख्या शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडताहेत, यावर विश्वास ठेवणे कठीण ठरतंय: शाहिद कपूर
Image credit: Varinder Chawla
पोलीस त्यांच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करताहेत, याची मला खात्री आहे, असेही शाहिदने म्हटलं.
Image credit: PTI
शाहिद आणि सैफने रंगून सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे.
Image credit: PTI
16 जानेवारीला सैफच्या घरामध्ये घुसलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
Image credit: Bhagyashree P
मणक्यामध्ये अडकलेल्या चाकूच्या अडीच इंचाचा तुकडा बाहेर काढण्यासाठी सैफवर लिलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
Image credit: PTI
शस्त्रक्रियेनंतर सैफच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
सैफ अली खानच्या घरात 'या' मार्गाने घुसला हल्लेखोर?