मॉक ड्रिल कसे करतात? Dal Lake परिसरातील Mock Drillचे पाहा Photos

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI Image credit: PTI Image credit: PTI Image credit: PTI Image credit: PTI
Image credit: PTI

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षेसंदर्भात मोठे पाऊल उचललंय. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील अनेक राज्यांना 7 मे रोजी एक व्यापक नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Image credit: PTI

मॉक ड्रिलमध्ये रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींसाठी तयारी करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले जाईल.

Image credit: PTI

मॉक ड्रिल अंतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबवले जातील. 

Image credit: PTI

मॉक ड्रिलदरम्यान हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील. 

Image credit: PTI

दरम्यान देशव्यापी मॉक ड्रिलपूर्वी जम्मू-काश्मीरमधील दल लेक परिसरात मॉक ड्रिक करण्यात आले. 

SDRFच्या जवानांकडून दल लेक परिसरात मॉक ड्रिल करण्यात आले. 

बोट उलटण्याबाबत मॉक ड्रिल करण्याचे आदेश मिळाले होते, या आदेशाचे पालन केल्याची माहिती SDRFच्या जवानांनी दिली. 

मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आलीय. 

आणखी वाचा

...तर स्वर्गीय वडिलांना आनंद झाला असता, DCM अजित पवारांचे वैभवी देशमुखसाठी भावुक पत्र

marathi.ndtv.com