Navratri 2024: नवमीचे खास शुभेच्छा संदेश   

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

नवरात्रौत्सवातील नवमीचे खास शुभेच्छा संदेश आपल्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराला पाठवा.

Image credit: Canva

देवी आईची कृपा आपल्यावर कायम राहो.
सर्व महत्त्वाची कामं पूर्ण होवोत.
देवीमाते तुझा आशीर्वादाचा राहो कायम.

Image credit: Canva

देवीमातेच्या चरणी सर्वजण ठेवतात माथा,
 तुझ्या चरणी आई मिळते समाधान,
सुख-शांती-समृद्धीचा तू करते आमच्यावर वर्षाव.

Image credit: Canva

दुःख हरते, मंगल करते
जय जय जय माँ भगवती

Image credit: Canva

दुर्गामातेची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहो
जीवन तुमचे सदैव हसते-खेळते राहो
देवीचा आईचा करा जयजयकार

Image credit: Canva

सुख-शांती आणि समृद्धीचा होवो वर्षाव
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना महानवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:

आणखी वाचा

Dussehra 2024: दसरा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त

marathi.ndtv.com