दसरा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी प्रभू श्री राम यांनी मोठे युद्ध करून रावणावर विजय मिळवला.

Image credit: Canva

त्या दिवसापासून दरवर्षी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा उत्सव म्हणून 'दसरा' सण साजरा केला जातो.

Image credit: Canva

यंदा दसरा सण कधी आहे? काय आहे शुभ मुहूर्त? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

यंदा शनिवारी म्हणजे 12 ऑक्टोबरला दसरा सण आहे. 

Image credit: Canva

12 ऑक्टोबरला पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनी शुभ मुहूर्तास सुरुवात होणार असून हा कालावधी 13 ऑक्टोबर पहाटे 4 वाजून 27 मिनिटाला समाप्त होईल.

Image credit: Canva

पूजेचा शुभ मुहूर्त : 12 ऑक्टोबर - दुपारी 2.02 वाजेपासून ते दुपारी 2.48 वाजेपर्यंत आहे.

Image credit: Canva

दसरा सणाला साधारणतः खीर-पुरी तयार केली जाते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Jalebi In Sanskrit: जिलबीला संस्कृतमध्ये काय म्हणतात?

marathi.ndtv.com