नवी मुंबईतील कोट्यधीश पोलीस, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            नवी मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक म्हणजे 3.48 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            उलवे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ACBने आरोपीची डिसेंबर 2013 ते ऑक्टोबर 2024दरम्यान आर्थिक स्थितीची चौकशी केली. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            यादरम्यान त्याने एकूण 3,48,40,279 रुपयांची मालमत्ता जमवली, जी वैध स्रोतांद्वारे मिळालेल्या उत्पन्नापेक्षा सुमारे 297% जास्त होती.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            प्राथमिक माहितीनुसार, आरोपी नवी मुंबईतील NRI सागरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदावर कार्यरत होते. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                              इमारतीत भीषण अग्नितांडव, वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com