भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे नवी मुंबईकर त्रस्त, अपघातांचाही धोका
24/07/2024Image credit: Rahul KambleEdited by Harshada J S
नवी मुंबईतील कळंबोली मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर कुणालाही प्रश्न पडेल की, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे?
Image credit: Rahul Kamble24/07/2024
मोठमोठे खड्डे तयार झाल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे.
Image credit: Rahul Kamble24/07/2024
पाच फूट लांब आणि दीड फूट खोल आकाराचे खड्डे कळंबोलीतील एमजीएम हॉस्पिटलजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर तयार झाले आहेत.
24/07/2024Image credit: Rahul Kamble
खड्ड्यांमुळे परिसरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
24/07/2024Image credit: Rahul Kamble
वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, पण रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
24/07/2024Image credit: Rahul Kamble
रस्त्यावर 8 ते 10 फूट लांबीचे आणि 1 ते दीड फूट खोल खड्डे तयार झाल्याने दुर्घटनाही घडताहेत.
24/07/2024Image credit: Rahul Kamble
आणखी वाचा
खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांनाच हाती घ्यावे लागले फावडे-घमेले