खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांनाच हाती घ्यावे लागले फावडे-घमेले
Edited by Harshada J S
Image credit: Manoj Satvi
21/07/2024
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Image credit: Manoj Satvi
21/07/2024
महामार्गावरील खड्ड्यांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
21/07/2024
Image credit: Manoj Satvi
अखेर पोलिसांनीची खड्डे बुजवण्यासाठी हातात फावडे-घमेले घेतले.
21/07/2024
Image credit: Manoj Satvi
खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी वसईतील पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहकाऱ्यांनी खड्डे बुजवले.
21/07/2024
Image credit: Manoj Satvi
Image credit: Manoj Satvi
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेल्हार फाटा भागातील रस्त्यावरील खड्डे बुजवले.
21/07/2024
Image credit: Manoj Satvi
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून प्रवासी त्रस्त झालेत.
21/07/2024
Image credit: Manoj Satvi
याशिवाय महामार्गावर व्हाइट टॉपिंगचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी वाहने चढण्या-उतरवण्यासाठीचा उतार ठेवलेला नाही.
21/07/2024
Image credit: Manoj Satvi
काम सुरू करण्यापूर्वी सर्विस रोड दुरुस्त करणे अपेक्षित होते पण तेही न झाल्याने मार्गावर मोठे खड्डे तयार झालेत.
21/07/2024
Image credit: Manoj Satvi
आणखी वाचा
ग्रँट रोडमध्ये इमारतीचा भाग कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू
marathi.ndtv.com