Navratri 2024: गरबा खेळण्याचे मोठे फायदे, कॅलरीज झटकन होतील बर्न

Edited by Mansi Pingle Image credit : Canva
Image credit: Canva

 गुजरात राज्यातील 'गरबा' हा पारंपरिक नृत्यप्रकार जगभरात प्रसिद्ध आहे. 

Image credit: Canva

'गरबा' हा शब्द 'गरभा' या शब्दापासून
 तयार झाला आहे.

Image credit: Canva

 नवरात्रौत्सवामध्ये ठिकठिकाणी गरबा महोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते.

Image credit: Canva

 पण गरबा खेळण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Image credit: Canva

 गरबा खेळल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

 गरबा हे एक उत्तम कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज आहे. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

Image credit: Canva

गरबा खेळल्यास शरीरामध्ये एंडॉर्फिन नावाच्या हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे तुमचा मूड सकारात्मक आणि आनंद राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

 गरब्यामुळे शरीराचे स्नायू लवचिक होतात, यामुळे शरीर देखील लवचिक राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

15 दिवसांत वेटलॉस करायचंय? नोट करा 'हे' डाएट प्लॅन

marathi.ndtv.com