घरबसल्या राज्यातील 'या' प्रसिद्ध देवींच्या मंदिराचे घ्या दर्शन

Edited by Harshada J S

कालिका माता मंदिर, नाशिक
कालिका माता मंदिरामध्ये सकाळी 7 वाजता महाआरती करून मंदिर भाविकांसाठी 24 तासांकरिता खुले करण्यात आले आहे.

अंबाबाई मंदिर, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिर, अमरावती
अंबादेवीला विदर्भाचे कुलदैवत म्हणून संबोधले जाते. 

मुंबईतील 300 वर्षे जुने श्री काळबा देवी मंदिरामध्येही नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळाली.

श्री काळबा देवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

आणखी वाचा

नवरात्रौत्सवातील नऊ दिवस देवीला 'या' गोष्टींची वाहावी माळ

marathi.ndtv.com