नवरात्रौत्सवातील नऊ दिवस देवीला 'या' गोष्टींची वाहावी माळ
Edited by Harshada J S Image credit: Canva नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक दिवशी देवीला फुलांसह विविध गोष्टींच्या माळा अर्पण करण्याची प्रथा आहे.
Image credit: Canva पहिली माळ - पिवळी रंगाची फुले : शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या फुलांची माळ
Image credit: Canva दुसरी माळ - पांढरी रंगाची फुले : अनंत, मोगरा, चमेली किंवा तगरसारखी फुले
Image credit: Canva तिसरी माळ - निळ्या रंगाची फुले : गोकर्णी किंवा कृष्णकमळासारख्या फुलांची माळ
Image credit: Canva चौथी माळ - केशरी रंगाची फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले
Image credit: Canva पाचवी माळ - बेलपत्र किंवा कुंकवाची माळ
Image credit: Canva सहावी माळ - कर्दळीच्या फुलांची माळ
Image credit: Canva सातवी माळ - झेंडु किंवा नारिंगी रंगाची फुले
Image credit: Canva आठवी माळ - जास्वंद, कण्हेरी, कमळ किंवा गुलाबाच्या फुलांची माळ
Image credit: Canva नववी माळ - कुंकुमार्चनाची वाहतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सूर्यग्रहणानंतर कोणत्या मुहूर्तावर करावी नवरात्रीतील घटस्थापना?
marathi.ndtv.com