सूर्यग्रहणानंतर कोणत्या मुहूर्तावर करावी नवरात्रीतील घटस्थापना?
Edited by Harshada J S Image credit: Canva पंचांगनुसार यंदा 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्रोत्सवास शुभारंभ होत आहे.
Image credit: Canva नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गामातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
Image credit: Canva नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.
Image credit: Canva यंदा नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असणार आहे.
Image credit: Canva सूर्यग्रहणानंतर घटस्थापनेचा पहिला शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबर सकाळी 6.15 वाजेपासून ते सकाळी 7.22 वाजेपर्यंत असणार आहे.
Image credit: Canva घटनस्थापनेचा दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 11.46 वाजेपासून ते दुपारी 12.33 वाजेपर्यंत असणार आहे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चेहऱ्याच्या त्वचेला मिळतील जबरदस्त फायदे, केवळ वापरा या 2 गोष्टी
marathi.ndtv.com