नवरात्रौत्सवानिमित्त PM मोदींनी लिहिले गरबा गीत, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO 

Edited by Harshada J S Image credit: PM Narendra Modi X

देशभरामध्ये नवरात्रौत्सवाचा सण जल्लोषात साजरा केला जात आहे. भाविक दुर्गामातेची मनोभावे पूजा-अर्चना करताहेत.

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुर्गामातेसाठी एक गरबा गीत समर्पित केले आहे. 

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'X' अकाऊंटवर गरबा गीत शेअर केलंय. दुर्गामातेचा सर्वांवर आशीर्वाद कायम राहावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केलीय.

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान मोदींनी लिहिलेले गीत गायक पूर्वा मंत्रीने गायले आहे. 

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या गीताचे शीर्षक 'आवती काले' असे आहे. 

Image credit: PM Narendra Modi X

श्रद्धा व आनंदाच्या भावनेनं मी देवीचे सामर्थ्य तसेच कृपादृष्टीप्रति आदरांजली म्हणून गरबा आवती काले हे गीत लिहिले - PM मोदी 

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान मोदींनी पोस्ट केल्यानंतर काही तासांमध्येच या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्युज मिळाले. 

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान मोदींनी लिहिलेले हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Image credit: PM Narendra Modi X

आणखी वाचा

मुंबईच्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोची सेवा सुरू, जाणून घ्या वेळ-तिकीट दर

marathi.ndtv.com