उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

Edited by Harshada J S Image credit: Ajit Pawar Insta
Image credit: ANI

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) 84वा वाढदिवस आहे. 

Image credit: Ajit Pawar X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credit: ANI

आदरणीय श्री.शरद पवारसाहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो,ही सदिच्छा:अजित पवार

Image credit: ANI

अजित पवारांव्यतिरिक्त पवार कुटुंबातील अन्य सदस्यांनीही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Image credit: Supriya Sule Insta

प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी अक्षय ऊर्जेचा अखंड स्रोत आहात. एखाद्या अविचल दीपस्तंभाप्रमाणे तुम्ही आम्हाला मार्ग दाखवत असता : सुप्रिया सुळे

Image credit: ANI

तुम्ही दाखवून दिलेल्या लोककल्याणाच्या वाटेवरुन चालण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत: सुप्रिया सुळे 

Image credit: ANI

तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!: सुप्रिया सुळे 

Image credit: Yugendra Pawar Insta

युगेंद्र पवार यांनीही आजोबा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवसानिमित्त राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांकडूनही शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय.

Image credit: Yugendra Pawar Insta

आणखी वाचा

PM नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

marathi.ndtv.com