पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

Edited by Harshada J S Image credit: ANI

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 84वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने PM मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credit: ANI

राज्यसभेचे खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो : PM मोदी

Image credit: ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' द्वारे शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Image credit: PM Narendra Modi Insta

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरामध्ये शरद पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला.

Image credit: ANI

शरद गोविंदराव पवार असे त्यांचे पूर्ण नाव आहे. तर त्यांच्या आईचे नाव शारदाबाई होते.

Image credit: ANI

भारतीय राजकारणातील सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवारांना ओळखले जाते. 

Image credit: ANI

शरद पवार 1956पासून राजकारणात सक्रिय आहेत. गोवा मुक्ती चळवळीतही ते सहभागी होते. 

Image credit: ANI

आणखी वाचा

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरपर्यंत?

marathi.ndtv.com