शरद पवार शेतकऱ्यांसह PM मोदींच्या भेटीला, कारण...
Edited by Harshada J S Image credit: ANI Image credit: ANI Image credit: ANI राशप प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी (18 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Image credit: PTI महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला. या घडामोडीदरम्यान काही आठवड्यानंतर शरद पवारांची PM मोदींसोबत बैठक झाली.
Image credit: ANI पवारांनी फलटणमधील दोन शेतकऱ्यांसह संसदेत PM मोदींची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
Image credit: ANI शेतकऱ्यांच्या शेतातून आणलेली डाळिंबाची पेटीही PM मोदींना भेट दिली.
नुकतेच पवार यांनी PM मोदींना पत्र लिहून 98व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले होते.
Image credit: ANI Image credit: ANI पण "साहित्य संमेलनाच्या विषयावर चर्चा केली नाही", असे शरद पवारांनी सांगितले.
Image credit: PTI दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी महायुतीने 235 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आणि सत्ता देखील स्थापन केली.
आणखी वाचा
बेस्ट बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबवणार : CM फडणवीस
marathi.ndtv.com