NDTV Marathi Entertainment Awards 2025 : सईचा स्टायलिश लुक
Edited by Harshada J S Image credit: Sai Tamhankar Insta Image credit: Sai Tamhankar Insta अभिनेत्री सई ताम्हणकरने NDTV मराठीच्या एंटरटेन्मेंट अवॉर्ड्स 2025 सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती.
Image credit: Sai Tamhankar Insta सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला 'पर्सनॅलिटी ऑफ द इअर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image credit: Sai Tamhankar Insta सई ताम्हणकरने सोहळ्यामध्ये स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती.
Image credit: Sai Tamhankar Insta सईचा हा लुक नेहा चौधरीने स्टाइल केलाय.
Image credit: Sai Tamhankar Insta सईने सोहळ्यासाठी काळ्या रंगाचा ब्लेझर गाऊन ड्रेस परिधान केला होता.
Image credit: Sai Tamhankar Insta सईने मॅच केलेल्या अॅक्सेसरीजचं डिझाइनही हटके होते.
Image credit: Sai Tamhankar Insta सुरभि डिडवानियाच्या कलेक्शनमधील तिने हेव्ही नेकलेस ड्रेसवर मॅच केलेय.
Image credit: Sai Tamhankar Insta सईच्या या बॉसी लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आणखी वाचा
प्रेक्षक मला मारायला निघालेत, असे का म्हणाला सारंग साठ्ये?
marathi.ndtv.com