नीरज चोप्रा आणि मनु भाकरचे लग्न? नीरजच्या काकांनी अखेर सोडले मौन 

Edited by Harshada J S Image credit: Neeraj Chopra Instagram 

मनु भाकरची आई सुमेधा आणि नीरज चोप्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

Image credit: Manu Bhaker Instagram 

याव्यतिरिक्त मनु भाकर आणि नीरज देखील एकमेकांसोबत बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

Image credit: Neeraj Chopra Instagram 

या दोन्ही व्हिडीओमुळे नीरज आणि मनुच्या लग्नाच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली. 

Image credit: Manu Bhaker Instagram 

चाहत्यांनी या दोघांच्या फोटोसह त्यांचे अभिनंदन करणारे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. 

Image credit: Manu Bhaker Instagram 

पण मनुचे वडील राम किशन भाकर यांनी तिच्या लग्नाच्या अफवा नाकारल्या आहेत. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

राम किशन भाकर म्हणाले की, 'मनु वयाने लहान आहे. आता तिचे लग्न करण्याचे वय नाही.' 

Image credit: Neeraj Chopra Instagram

पुढे ते असेही म्हणाले की, नीरज चोप्रा आमच्या मुलासारखा आहे. व्हिडीओमध्ये मनुची आई आणि नीरजमध्ये सामान्य स्वरुपात संवाद होत आहे. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

नीरजच्या काकांनीही मौन सोडत म्हटलं की, नीरजने पदक जिंकलं, संपूर्ण जगाला समजले. तसेच जेव्हा त्याचे लग्न होईल तेव्हाही संपूर्ण जगाला माहिती समजेल.

Image credit: Neeraj Chopra Instagram

ऑलिम्पिक 2024मध्ये नीरज चोप्राने भालाफेक खेळामध्ये रौप्य पदक जिंकले. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केलेल्या कामगिरीबाबत नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Image credit: Neeraj Chopra Instagram

आणखी वाचा

PR Sreejesh: पीआर श्रीजेश कसा बनला भारतीय हॉकी टीमची वॉल?

marathi.ndtv.com