मनातील वेदना अखेर व्यक्त, मायदेशी परतलेल्या विनेश फोगाटला रडू आवरेना

Edited by Harshada J S Image credit: PTI
17/08/2024
Image credit: PTI
Image credit: PTI

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेहून शनिवारी (17 ऑगस्ट) मायदेशी परतली. 

17/08/2024
Image credit: IANS

दिल्ली विमानतळावर पोहोचताच नागरिकांनी विनेशचे जल्लोषात स्वागत केले. 

17/08/2024

देशात परतल्यानंतर विनेश फोगाट अश्रू-भावना अनावर झाल्या. 

17/08/2024 Image credit: PTI

विनेशचे स्वागत करत साक्षी मलिकने म्हटले की,'विनेशने देशासाठी जे केले ते फार कमी लोक करू शकतात. त्यामुळे शक्य तितके तिचा सन्मान करावा, अशी माझी इच्छा आहे.'

17/08/2024 Image credit: PTI

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते. 

17/08/2024 Image credit: PTI

अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळले. 

17/08/2024 Image credit: PTI

विनेशने या प्रकरणी सीएएससमोर न्याय मागितला. पण निकाल तिच्या बाजूने लागला नाही.   

17/08/2024 Image credit: PTI

आणखी वाचा

कोण आहे जॅस्मिन वालिया? जिने हार्दिक पांड्याला लावलंय याड!

marathi.ndtv.com