कोण आहे जॅस्मिन वालिया? जिने हार्दिक पांड्याला लावलंय याड!

Edited by Harshada J S Image credit: Jasmin Walia Instagram

जॅस्मिन वालिया ही एक ब्रिटिश सिंगर आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे.

Image credit: Jasmin Walia Instagram

जॅस्मिनचा इंग्लंडमध्ये जन्म झाला आहे. पण तिचे पालक मूळचे भारतीय आहेत.

Image credit: Jasmin Walia Instagram

जॅस्मिनला ब्रिटिश रिअ‍ॅलिटी सीरिज Towieद्वारे प्रसिद्धी मिळाली.

Image credit: Jasmin Walia Instagram

जॅस्मिनने 2014मध्ये स्वतःचे यु-ट्यूब चॅनेल सुरू केले. गायनाच्या कौशल्याने तिने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. 

Image credit: Jasmin Walia Instagram

2018मध्ये बॉलिवूड सिनेमा सोनू की टीटू की स्वीटीमध्ये 'बम डिगी बम बम' गाण्यामध्ये झळकली होती. 

Image credit: Jasmin Walia Instagram

आसिम रियाजसोबतही जॅस्मिनने 'नाइट्स एन फाइट्स'मध्ये काम केले आहे.

Image credit: Jasmin Walia Instagram

जॅस्मिन सोशल मीडिया स्टार आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 667 फॉलोअर्स आहेत. तर यु-ट्यूबवर 5.7 लाख सबस्क्रायबर्स आहेत. 

Image credit: Jasmin Walia Instagram

आणखी वाचा

हॉकी इंडियाने पीआर श्रीजेशचा जर्सी नंबर केला रिटायर

marathi.ndtv.com