FASTagचा नवा नियम जारी, वेळीच करा हे काम अन्यथा भरावे लागेल दुप्पट टोल
Edited by Harshada J S
Image credit: IANS
Image credit: PTI
फास्टॅगचा नवीन नियम 17 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला आहे.
Image credit: IANS
यानुसार ज्या प्रवाशांच्या FASTagमध्ये कमी बॅलन्स असणे, पेमेंट देण्यात उशीर होणे किंवा FASTag ब्लॅकलिस्टमध्ये असेल तर त्यांना अतिरिक्त दंड आकारला जाईल.
Image credit: IANS
टोल प्लाझावरील वाहनांच्या लांब रांगा कमी करणे, प्रवास सोयीस्कर करणे हा नव्या नियम अंमलबजावणीमागे सरकारचा उद्देश आहे.
Image credit: PTI
NPCI तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने FASTag इकोसिस्टममध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
Image credit: PTI
ज्याचा उद्देश टोल भरणे सहज शक्य होणे, वाद टाळणे आणि फसवणूक रोखणे आहे हे आहेत.
Image credit: ANI
नवीन नियमांनुसार जर वाहन टोल ओलांडण्यापूर्वी 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ फास्टॅग निष्क्रिय दर्शवत असेल.
Image credit: Canva
तसेच टोल ओलांडल्यानंतर फास्टॅग 10 मिनिटेही निष्क्रियच असेल तर पेमेंट स्वीकारला जाणार नाही. म्हणजे टोल भरणे शक्य होणार नाही.
अशा पद्धतीच्या पेमेंट प्रक्रिया सिस्टममध्ये 'एरर कोड 176' म्हणून नमूद करून ते नाकारले जाईल.
Image credit: Canva
नव्या नियमांनुसार, जर वाहनाने टोल रीडर ओलांडल्यानंतर टोल भरण्यास 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ लागल्यास प्रवाशाला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
Image credit: Canva
NETCच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पेमेंट करण्यास उशीर झाल्यास किंवा फास्टॅग खात्यात बॅलन्स कमी असेल तर टोल ऑपरेटरला जबाबदार ठरवले जाईल.
Image credit: Canva
आणखी वाचा
एक व्यक्ती पायऱ्यांवरून घसरल्याने चेंगराचेंगरी घडली?
marathi.ndtv.com