...तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, धमकीसत्र सुरूच

Edited by Harshada J S Image credit: Salman Khan Insta

अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. 

Image credit: Salman Khan Insta

मुंबई ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअ‍ॅपवर क्रमांकावर धमकीचा मेसेज गुरुवारी (17 ऑक्टोबर) रात्री आला आहे.

Image credit: Salman Khan Insta

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रुत्व संपवण्यासाठी बिश्नोई गँगने 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 

Image credit: Salman Khan Insta

धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याने बिश्नोईचा जवळचा व्यक्ती असल्याचा दावा केला आहे. 

Image credit: Salman Khan Insta

पाठवलेला मेसेज हलक्यामध्ये घेऊ नये नका, असा इशाराही देण्यात आलाय. 

Image credit: Salman Khan Insta

तसेच रक्कम दिली नाही तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट करू, अशीही धमकी देण्यात आलीय. 

Image credit: Salman Khan Insta

सलमानला जिवंत पाहायचे असेल तर पैस पाठवा, असाही उल्लेख मेसेजमध्ये आहे. 

Image credit: Salman Khan Insta

गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. 

Image credit: Salman Khan Insta

आणखी वाचा

तिसऱ्या मजल्यावरून पडून प्रसिद्ध गायकाचा मृत्यू

marathi.ndtv.com