New Year 2025: या 5 राशींचा नववर्षातील पहिला आठवडा असणार धमाकेदार 

Edited by Harshada J S Image credit: Canva

पाच राशींकरिता नवीन वर्षातील पहिला आठवडा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. 

Image credit: Canva

कोणत्या आहेत त्या पाच राशी? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

वृषभ राशीला नववर्षातील पहिल्या आठवड्यात व्यापारामध्ये फायदा होऊ शकतो आणि प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधीही मिळू शकते.

Image credit: Canva

मिथुन राशीसाठी पहिला आठवडा चांगला जाईल, अचानक धनलाभही होऊ शकतो. 

Image credit: Canva

कन्या राशीकरिता नवीन वर्षाचा पहिला आठवडा प्रगतीशील असू शकतो. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकते. 

Image credit: Canva

वृश्चिक राशीची नोकरीमध्ये प्रगती होईल, यश मिळले. कुटुंबामध्ये सुख-शांती नांदेल.

Image credit: Canva

धनु राशीचे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोर्टाची प्रकरणे सुटतील. दाम्पत्यांचे जीवन सुखमय होईल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

चेहऱ्यावर ही पांढरी चिकट गोष्ट लावल्यास काय होते?

marathi.ndtv.com