सिद्धिविनायकाचे 1 जानेवारीला दर्शन घ्यायचंय? महापूजेपासून दर्शनापर्यंतचा जाणून घ्या कार्यक्रम
Edited by Harshada J S Image credit: Siddhivinayak online Insta Image credit: ANI 1 जानेवारीला पहाटे 3.15 वाजेपासून ते पहाटे 5.15 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 11.50 वाजेपर्यंत गणपती बाप्पाचे दर्शन घेता येईल.
Image credit: ANI दुपारी 12.30 वाजेपासून ते संध्याकाळी 7.10 वाजेपर्यंत, रात्री 8 वाजेपासून ते रात्री 10.30 वाजेपर्यंत बाप्पाचे दर्शन मिळणार आहे.
गणपतीची काकड आरती आणि महापूजा पहाटे 1.30 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
Image credit: Canva पहाटे 5.30 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत आरती करण्यात येईल.
Image credit: Canva सकाळी 11.50 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यात येईल.
Image credit: Canva पूजा धुपारती संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात येईल.
Image credit: Canva संध्याकाळची आरती 7.30 वाजेपर्यंत ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल.
Image credit: Canva रात्री 10.30 नंतर शेजारती करून मंदिर बंद करण्यात येईल.
Image credit: Canva आणखी वाचा
महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी किती खर्च केला, माहितीये का?
marathi.ndtv.com