Nikki Tamboli Arbaz Patel: निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचे बोल्ड फोटोशूट
Edited by Harshada J S Image credit: Nikki Tamboli Insta Image credit: Nikki Tamboli Insta निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे.
Image credit: Nikki Tamboli Insta निक्की आणि अरबाजने रोमँटिक पोझ देऊन बोल्ड फोटोशूट केलंय.
Image credit: Nikki Tamboli Insta फोटोशूटसाठी दोघांनीही काळ्या रंगाच्या आउटफिट्सची निवड केलीय.
Image credit: Nikki Tamboli Insta निक्की-अरबाजच्या फोटोवर चाहत्यांनी फायर आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
Image credit: Nikki Tamboli Insta बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये अरबाज पटेल-निक्की तांबोळीमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेमाचे नाते जुळले.
Image credit: Nikki Tamboli Insta दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिली.
Image credit: Nikki Tamboli Insta निक्की आणि अरबाजच्या बोल्ड फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.
Image credit: Nikki Tamboli Insta फोटोला निक्कीने लेडी गागाचे 'डाय विथ अ स्माइल' हे गाणं टॅग केलंय.
Image credit: Nikki Tamboli Insta निक्की आणि अरबाजच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाइक-कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
आणखी वाचा
कृष्णराज महाडिकांनंतर आर्चीचा जिगरासोबतचा फोटो समोर, कोण आहे तो?
marathi.ndtv.com