बोल्ड निक्की तांबोळीची आणखी एका मराठी शोमध्ये एण्ट्री, कोणाची शिट्टी वाजणार?

Edited by Harshada J S Image credit: Nikki Tamboli Insta
Image credit: Nikki Tamboli Insta

अभिनेत्री निक्की तांबोळी पुन्हा एका मराठी शोमध्ये धमाका करणार आहे. 

Image credit: Nikki Tamboli Insta

स्टार प्रवाह चॅनेलवरील नव्याकोऱ्या शोच्या माध्यमातून निक्की तांबोळी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 

Image credit: Nikki Tamboli Insta

'शिट्टी वाजली रे' असे या कार्यक्रमाचे नाव आहे. 

Image credit: Nikki Tamboli Insta

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अमेय वाघ करणार आहे. 

Image credit: Nikki Tamboli Insta

निक्कीसोबत कार्यक्रमात मराठीतील लोकप्रिय कलाकारही दिसणार आहेत. 

Image credit: Nikki Tamboli Insta

 प्रियदर्शन जाधव, आशिष पाटील, संकेत पाठक, विजय पाटकर, माधुरी पवारही प्रोमोमध्ये झळकले आहेत. 

Image credit: Nikki Tamboli Insta

 26 एप्रिलपासून शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Image credit: Nikki Tamboli Insta

प्रोमोनुसार 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रम स्वयंपाकाशी संबंधित असल्याचे दिसतंय. 

Image credit: Nikki Tamboli Insta

मी येतेय एका भन्नाट शोसाठी! हसू,मजा आणि स्वयंपाकाचा धमाका–कोणाची शिट्टी वाजणार,कोण गेम जिंकणार? या कॅप्शनसह निक्कीने प्रोमो व्हिडीओ शेअर केलाय. 

आणखी वाचा

मित्रांचे आभार मानणार नाही, संतोष जुवेकर पुन्हा असं काहीतरी का म्हणाला?

marathi.ndtv.com