निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यायचीय? अशी करा तिकीट नोंदणी

Edited by Harshada J S Image credit: BMC
Image credit: BMC

मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी naturetrail.mcgm.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

Image credit: BMC

संकेतस्थळाला भेट देऊन Book Now वर क्लिक करा.

Image credit: BMC

तारीख आणि तुमच्या सोयीनुसार कालावधी (स्लॉट) निवडा. Next वर क्लिक करुन माहिती भरा.

Image credit: BMC

पुन्हा Next वर क्लिक करून उजव्या बाजूला संख्या निश्चित करा. Next वर क्लिक करुन शुल्क भरा. 

Image credit: BMC

ऑनलाइन तिकीट प्रणालीचा वापर करुन पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 9 वाजेदरम्यान निसर्ग उन्नत मार्गाला भेट देता येईल.

Image credit: BMC

भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये तर परदेशी नागरिकांना 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे.

Image credit: BMC

एकाचवेळी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एका स्लॉटमध्ये 200 पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल.

Image credit: BMC

हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचा कालावधी आहे. 

Image credit: BMC

तसेच ऑनलाइन तिकीट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या मदतीनंच प्रवेश मिळणार आहे.

आणखी वाचा

 PM मोदींच्या उत्तराधिकारीच्या चर्चांवर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

marathi.ndtv.com