नितीन देसाईंच्या ND स्टुडिओसाठी शासनाचे मोठे पाऊल
Edited by Harshada J S Image credit: Nitin Desai Insta Image credit: Nitin Desai Insta प्रसिद्ध कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाईंचे ND आर्ट वर्ल्ड परिचालनासाठी फिल्मसिटी मुंबईकडे सोपवण्यात आलंय.
Image credit: Nitin Desai Insta महाराष्ट्र शासनांतर्गत एनडी आर्ट वर्ल्ड फिल्मसिटी मुंबईकडे सोपवण्यात आलंय.
Image credit: Nitin Desai Insta यासाठीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय.
Image credit: Nitin Desai Insta शासनामार्फत हा स्टुडिओ दायित्व 120 कोटी आणि परिचालनासाठी 10 कोटी असे 130 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने प्रदान करण्यात आले आहेत.
Image credit: Nitin Desai Insta अशा पद्धतीने दायित्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आलीय.
Image credit: Nitin Desai Insta नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट 2023 रोजी आत्महत्या केली होती.
Image credit: Nitin Desai Insta नितीन देसाई यांच्यावर कर्जाचे ओझे होते, म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जाते होते.
Image credit: Nitin Desai Insta नितीन देसाई यांनी उचलेल्या टोकाच्या पावलामुळे सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता.
आणखी वाचा
'तुला पाहते रे'च्या हिंदी रीमेक मालिकेत शरद केळकर साकारणार मुख्य भूमिका
marathi.ndtv.com