'तुला पाहते रे'च्या हिंदी रीमेक मालिकेत शरद केळकर साकारणार मुख्य भूमिका
Edited by Harshada J S
Image credit: Sharad Kelkar Insta
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय 'तुला पाहते रे' मालिका आता हिंदी भाषेमध्येही पाहायला मिळणार आहे.
Image credit: Sharad Kelkar Insta
Image credit: Sharad Kelkar Insta
झी टीव्हीवर 'तुम से तुम तक' या नावाने ही मालिका लवकरच प्रसारित होणार आहे.
Image credit: Sharad Kelkar Insta
अभिनेता शरद केळकर या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
Image credit: Sharad Kelkar Insta
शरद केळकरच्या भारदस्त आवाजाचे कित्येक चाहते आहेत.
Image credit: Sharad Kelkar Insta
यापूर्वी 'सात फेरे और सिंदूर तेरे नाम' या मालिकेद्वारे शरदने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
Image credit: Sharad Kelkar Insta
आता 'तुम से तुम तक' या मालिकेद्वारे शरद छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
Image credit: Niharika Chouksey Insta
मालिकेमध्ये शरद केळकर 19 वर्षीय अभिनेत्री निहारिका चौक्सीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Image credit: Sharad Kelkar Insta
मालिकेमध्ये शरद केळकर श्रीमंत व्यावसायिक आर्याची भूमिका साकारणार आहे.
Image credit: Sharad Kelkar Insta
तर निहारिका चौक्सी मध्यमवर्गीय तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
आणखी वाचा
सलमानने कटाप्पाची वडील सलीम यांच्याशी कशी ओळख करून दिली? वाचा भन्नाट किस्सा
marathi.ndtv.com