फास्टॅगचा वार्षिक पास!कधीपासून लागू होणार निर्णय आणि किती आहे किंमत?
Edited by Harshada J S Image credit: IANS Image credit: PTI केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
Image credit: IANS 15 ऑगस्ट 2025 पासून 3000 रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे.
Image credit: ANI कार्यान्वित झाल्यापासून एक वर्ष किंवा 200 वेळा प्रवास, जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध असेल.
Image credit: PTI हा पास बिगर व्यावसायिक खासगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इत्यादी) लागू असेल.
Image credit: NDTV Profit या निर्णयामुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुकर होणार आहे.
Image credit: NDTV Profit पासबाबतच्या प्रक्रियेसाठी App, तसेच NHAI/ MORTHच्या संकेतस्थळांवर स्वतंत्र लिंक उपलब्ध होईल.
टोलची देवाणघेवाण सुलभ होऊन त्यामध्ये जाणारा वेळ वाचणार आहे.
Image credit: NDTV Profit टोल नाक्यावर जाणारा वेळ वाचणार, गर्दी आणि वादविवाद टाळता येणार आहे.
Image credit: NDTV Profit आणखी वाचा
DCM अजित पवारांनी दुर्घटनास्थळीची केली पाहणी, जखमींचीही भेट घेतली
marathi.ndtv.com