Image credit: Canva
Edited by Meenal
30 दिवस साखर बंद केली, तर शरीरावर काय परिणाम होईल?
Image credit: Canva
साखरेमुळे पदार्थाचा गोडवा आणि चव वाढते
Image credit: Canva
मात्र, साखरेचं कमीत कमी सेवन शरीरासाठी फायदेशीर असतं.
Image credit: Canva
मात्र तब्बल 30 दिवस साखर खाणं बंद केलं तर काय होईल?
Image credit: Canva
आहारतज्ज्ञांनुसार 30 दिवस साखर बंद केली तर अनेक सकारात्मक बदल होतात.
Image credit: Canva
वजन जलद गतीने कमी होतं आणि बीपी नियंत्रणात राहतं.
Image credit: Canva
रोगप्रतिकारक शक्ती वाढले आणि मानसिक शांतता लाभते
Image credit: Canva
साखर बंद केल्याने चेहऱ्यावरील सूज कमी होते.
Image credit: Canva
चेहऱ्यावरील डाग-काळपटपणा, पिंपल्सदेखील हळूहळू कमी होऊ लागतात.
आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बटाट्याच्या सालीचा वापर करण्याच्या 7 सोप्या पद्धती
marathi.ndtv.com